गणपतींच्या आकर्षक मूर्तींनी सजले स्टॉल | Sakal Media |

2021-04-28 271

गणपतींच्या आकर्षक मूर्तींनी सजले स्टॉल

गणपती अवघ्या दोन दिवसांवर आले आहेत त्यामुळे विविध गणपतींचे स्टॉल सजलेले आहेत. यंदा कोणत्या नवीन प्रकारच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत व ग्राहक किंमतीं बाबत काय म्हणत आहेत त्यासाठी पाहूया हा पिंपरी गावातील व्हिडिओ.
(संतोष हांडे)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #Ganeshutsav2020

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.